ST Strike Update | एसटी संपामुळे विद्यार्थी अडचणीत; परीक्षेऐवजी प्रवास अवघड | Sakal |
अद्यापही एसटीचा संप मिटला नसल्याने शाळेतच परीक्षा केंद्र असल्याने तरी तिथं कस पोहचायचं असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहे
#StStrike #students #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews